Anandi Gopal | Motion Poster Out | स्त्रीच्या कर्तृत्वाची यशोगाथा! | Marathi Movie 2019
2019-01-08 4 Dailymotion
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी ह्यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाळ हा चित्रपट १५ फेब्रुवारीस प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ह्या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.